शिवजन्मभूमी जुन्नर येथील स्पेशल पुणेरी मिसळ

श्रीमान

१००% ताजे पदार्थ

आम्ही रोज सकाळी ताजी मटकी आणि दर्जेदार मसाल्यांचा वापर करतो.

अस्सल पुणेरी चव

शिवजन्मभूमी जुन्नरची पारंपारिक आणि घरगुती पद्धतीची खमंग चव.

उत्तम स्वच्छता

ग्राहकांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता, त्यामुळे पूर्ण हायजीन पाळली जाते.

Our Menu

🔥 आमचे लोकप्रिय पदार्थ

भूक लागलीय? वाट कसली बघताय! 🤤

अस्सल पुणेरी मिसळ आणि खमंग मटकी भेळ आता थेट तुमच्या घरपोच.

Designed & Developed by Rutumay Digital | +91 8767038580